रोमकरांस पत्र 1:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 1:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्याप्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MARVBSIरोमकरांस पत्र 1:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 IRVMARरोमकरांस पत्र 1:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MACLBSIरोमकरांस पत्र 1:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MRCV