रोमकरांस पत्र 1:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 1:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MARVBSIरोमकरांस पत्र 1:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 IRVMARरोमकरांस पत्र 1:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू देहाने दावीदच्या वंशात जन्मला
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MACLBSIरोमकरांस पत्र 1:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या पुत्राविषयी, जे शारीरिक दृष्टीने दावीदाचे वंशज होते
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MRCV