रोमकरांस पत्र 1:29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 1:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MARVBSIरोमकरांस पत्र 1:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 IRVMARरोमकरांस पत्र 1:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, द्वेष ह्यांनी ते भरलेले होते व हेवा, खून, कलह, फसवेगिरी व कपटकारस्थान, ह्यांच्या पुरेपूर आहारी गेलेले होते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MACLBSIरोमकरांस पत्र 1:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वप्रकारचा दुष्टपणा व वाईटपणा, लोभ आणि दुष्टता यांनी ते भरले. ते द्वेष, खुनशीपणा, कलह, खोटेपणा, कटुता आणि कुटाळकी यांनी ते भरून गेले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MRCV