Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

रोमकरांस पत्र 1:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 1:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.

रोमकरांस पत्र 1:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले

सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 IRVMAR

रोमकरांस पत्र 1:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्या कारणामुळे देवाने त्यांना लज्जास्पद दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनीसुद्धा शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.

रोमकरांस पत्र 1:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MRCV