रोमकरांस पत्र 1:18
रोमकरांस पत्र 1:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचारोमकरांस पत्र 1:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 वाचा