रोमकरांस पत्र 1:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 1:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MARVBSIरोमकरांस पत्र 1:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 IRVMARरोमकरांस पत्र 1:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सुसंस्कृत आणि असंस्कृत, तसेच सुज्ञ व मूढ अशा सर्व लोकांचा मी ऋणी आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MACLBSIरोमकरांस पत्र 1:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ग्रीक व बर्बर, तसेच शहाणे व मूर्ख या दोघांचाही मी ॠणी आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MRCV