रोमकरांस पत्र 1:11-12
रोमकरांस पत्र 1:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे; म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.
रोमकरांस पत्र 1:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— तर एकमेकांच्या विश्वासाकडून मला व तुम्हालाही उत्तेजन मिळावे.
रोमकरांस पत्र 1:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांस, मला तुमच्याविषयी व तुम्हांला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.
रोमकरांस पत्र 1:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे मी, तुमच्या व माझ्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतांना, मला तुमच्यांकडून व तुम्हांला माझ्याकडून उत्तेजन प्राप्त व्हावे.