बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 1:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

रोमकरांस पत्र 1:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून

रोमकरांस पत्र 1:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून

सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 IRVMAR

रोमकरांस पत्र 1:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून

रोमकरांस पत्र 1:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला

सामायिक करा
रोमकरांस पत्र 1 MRCV