प्रकटी 8:10
प्रकटी 8:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला
सामायिक करा
प्रकटी 8 वाचाप्रकटी 8:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग तिसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.
सामायिक करा
प्रकटी 8 वाचा