प्रकटी 6:6
प्रकटी 6:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस.
सामायिक करा
प्रकटी 6 वाचाप्रकटी 6:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.”
सामायिक करा
प्रकटी 6 वाचा