YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 6:3 - Compare All Versions

प्रकटी 6:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले.

सामायिक करा
प्रकटी 6 IRVMAR

प्रकटी 6:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर कोकर्‍याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्‍या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली.

सामायिक करा
प्रकटी 6 MRCV

प्रकटी 6:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले.

सामायिक करा
प्रकटी 6 MARVBSI

प्रकटी 6:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

नंतर त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले.

सामायिक करा
प्रकटी 6 MACLBSI