प्रकटी 5:12
प्रकटी 5:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचा