प्रकटी 5:10
प्रकटी 5:10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि आमच्या देवासाठी ह्या प्रजेला तू राज्य व याजक असे केले आहे आणि हे लोक पृथ्वीवर राज्य करतील.”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचा