प्रकटी 3:8
प्रकटी 3:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर द्वार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुमची शक्ती कमी आहे, तरी तुम्ही माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचा