प्रकटी 3:5
प्रकटी 3:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचा