प्रकटी 3:19
प्रकटी 3:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्चात्ताप कर.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचा