प्रकटी 3:17
प्रकटी 3:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचा