प्रकटी 22:14
प्रकटी 22:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा