प्रकटी 21:27
प्रकटी 21:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा