प्रकटी 2:7
प्रकटी 2:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
सामायिक करा
प्रकटी 2 वाचाप्रकटी 2:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको. जो विजय मिळवितो, त्याला मी परमेश्वराच्या स्वर्गलोकात असलेल्या जीवनाच्या वृक्षाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
सामायिक करा
प्रकटी 2 वाचा