प्रकटी 2:3-4
प्रकटी 2:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस.
सामायिक करा
प्रकटी 2 वाचाप्रकटी 2:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे. परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे.
सामायिक करा
प्रकटी 2 वाचा