प्रकटी 2:2
प्रकटी 2:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
सामायिक करा
प्रकटी 2 वाचाप्रकटी 2:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.
सामायिक करा
प्रकटी 2 वाचा