प्रकटी 17:10
प्रकटी 17:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल.
सामायिक करा
प्रकटी 17 वाचाप्रकटी 17:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल.
सामायिक करा
प्रकटी 17 वाचा