प्रकटी 11:15
प्रकटी 11:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’
सामायिक करा
प्रकटी 11 वाचाप्रकटी 11:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.
सामायिक करा
प्रकटी 11 वाचाप्रकटी 11:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”
सामायिक करा
प्रकटी 11 वाचा