प्रकटी 10:7
प्रकटी 10:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल.
सामायिक करा
प्रकटी 10 वाचाप्रकटी 10:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.”
सामायिक करा
प्रकटी 10 वाचा