प्रकटी 1:7
प्रकटी 1:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पहा, तो ढगांसह येत आहे,” “प्रत्येक डोळा त्यास पाहील, ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,” पृथ्वीवरील सर्व वंश “त्याच्यामुळे आकांत करतील.” असेच होईल, आमेन.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचाप्रकटी 1:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,” आणि “प्रत्येक नेत्र त्यांना पाहील, स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील” आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक “त्यांच्यामुळे शोक करतील.” असेच होणार! आमेन.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचा