प्रकटी 1:3
प्रकटी 1:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचाप्रकटी 1:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचा