प्रकटी 1:17
प्रकटी 1:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला
सामायिक करा
प्रकटी 1 वाचाप्रकटी 1:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.
सामायिक करा
प्रकटी 1 वाचा