स्तोत्रसंहिता 98:1
स्तोत्रसंहिता 98:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 98 वाचास्तोत्रसंहिता 98:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा, कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे; त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी तारण मिळविण्याचे कार्य केले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 98 वाचा