YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 96:4 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 96:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.

स्तोत्रसंहिता 96:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.

स्तोत्रसंहिता 96:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.