YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 96:3 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 96:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.

स्तोत्रसंहिता 96:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.

स्तोत्रसंहिता 96:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.