स्तोत्रसंहिता 93:1 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 93:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 93 IRVMARस्तोत्रसंहिता 93:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 93 MRCVस्तोत्रसंहिता 93:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे; म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 93 MARVBSI