स्तोत्रसंहिता 92:14-15
स्तोत्रसंहिता 92:14-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील. ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 92 वाचास्तोत्रसंहिता 92:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील. हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 92 वाचा