स्तोत्रसंहिता 92:12-13
स्तोत्रसंहिता 92:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील; जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 92 वाचास्तोत्रसंहिता 92:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 92 वाचास्तोत्रसंहिता 92:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 92 वाचा