YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 91:4 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 91:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.

स्तोत्रसंहिता 91:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते आपल्या परांनी तुझ्यावर पाखर घालतील, त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल; त्यांचे सत्य तुझी ढाल व गड होईल.

स्तोत्रसंहिता 91:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.