YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 91:15 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 91:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.

स्तोत्रसंहिता 91:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो माझा धावा करेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन; त्याच्या संकटकाळी मी त्याच्याबरोबर असेन; मी त्याला सोडवेन आणि त्याचा सन्मान करेन.

स्तोत्रसंहिता 91:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन