स्तोत्रसंहिता 91:11-12
स्तोत्रसंहिता 91:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचा