स्तोत्रसंहिता 85:9 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 85:9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 85 IRVMARस्तोत्रसंहिता 85:9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 85 MRCVस्तोत्रसंहिता 85:9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खरोखर त्याचे भय धरणार्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 85 MARVBSI