स्तोत्रसंहिता 84:2 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 84:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 84 IRVMARस्तोत्रसंहिता 84:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 84 MRCVस्तोत्रसंहिता 84:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 84 MARVBSI