स्तोत्रसंहिता 84:10 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 84:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 84 IRVMARस्तोत्रसंहिता 84:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 84 MRCVस्तोत्रसंहिता 84:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 84 MARVBSI