स्तोत्रसंहिता 83:18 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 83:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 83 IRVMARस्तोत्रसंहिता 83:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 83 MRCVस्तोत्रसंहिता 83:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 83 MARVBSI