YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 83:16 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 83:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.

स्तोत्रसंहिता 83:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.

स्तोत्रसंहिता 83:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर.