YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 82:8 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 82:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.

स्तोत्रसंहिता 82:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.

स्तोत्रसंहिता 82:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस.