YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 82:6 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 82:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”

स्तोत्रसंहिता 82:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’

स्तोत्रसंहिता 82:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात.