YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 82:3 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 82:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.

स्तोत्रसंहिता 82:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.

स्तोत्रसंहिता 82:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा; दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या.