स्तोत्रसंहिता 81:10
स्तोत्रसंहिता 81:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 81 वाचामीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.