YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 80:7 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 80:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.

स्तोत्रसंहिता 80:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, म्हणजे आमचे तारण होईल.

स्तोत्रसंहिता 80:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.