स्तोत्रसंहिता 80:19 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 80:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण. आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 80 IRVMARस्तोत्रसंहिता 80:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, तरच आमचे तारण होईल.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 80 MRCVस्तोत्रसंहिता 80:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 80 MARVBSI