स्तोत्रसंहिता 80:18 - Compare All Versions
स्तोत्रसंहिता 80:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 80 IRVMARस्तोत्रसंहिता 80:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 80 MRCVस्तोत्रसंहिता 80:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; आमच्या जिवात जीव आण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 80 MARVBSI