स्तोत्रसंहिता 8:5-6
स्तोत्रसंहिता 8:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे. तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 8 वाचास्तोत्रसंहिता 8:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 8 वाचा